रविवार दि. ०६/०७/२०२५
अखंड नामस्मरण – सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत
सकाळी ७ ते ८:३० – चातुर्मासातील पहिली एकादशी, वाचन – संतमेळ्यातील पहिली गोष्ट “भक्त पुंडलीक “,
संध्याकाळी ५:३० ते ७ – सायंस्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन,
रात्रौ ९ ते १० – प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती – जयदेवी जयदेवी जय गुरुमाई, (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा.