सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत व संध्याकाळी ४:३० ते रात्रौ १० पर्यंत राहील. दुपारी १२ ते ४:३० मंदिर बंद राहील त्यावेळी समाधीचे दर्शन होणार नाही. भजनाच्या वेळेत आत जाऊन दर्शन घेता येणार नाही. मंदिरात मोबाईल वापरण्यास, फोटो काढण्यास तसेच व्हीडीयो रेकॉर्डींग करण्यास सक्त मनाई आहे.
सकाळी ७ ते ८.३० – वारांचे प्रातःस्मरण भजन व नेमाचे वाचन
सायंकाळी ५.३० ते ७ – वारांचे सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन
रात्रौ ९ ते १० – नित्योपासना
सोमवार २४/०८/२०२६
अखंड नामस्मरण – सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत.
सकाळी ७ ते ८:३० – प्रात:स्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन.
दुपारी २ ते ३:३० – सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १० – नित्योपासनेतील सोमवारच्या ८४ ओव्या व उत्सवाच्या भजनांचा सराव.
रविवार २३/०८/२०२६
अखंड नामस्मरण – सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत.
सकाळी ७ ते ८:३० – चातुर्मासातील तिसरी एकादशी, वाचन – संतमेळा या पुस्तकातील पहिली गोष्ट ‘भक्त पुंडलिक’.
संध्याकाळी ५:३० ते ७- सायंस्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन.
रात्रौ ९ ते १० – प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती – जयदेवी जयदेवी जय गुरुमाई (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा.
सोमवार १७/०८/२०२६
अखंड नामस्मरण – सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत.
सकाळी ७ ते ८:३० – प्रात:स्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन.
दुपारी २ ते ३:३० – सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १० – नित्योपासनेतील सोमवारच्या ८४ ओव्या व उत्सवाच्या भजनांचा सराव.
रविवार ०९/०८/२०२६
अखंड नामस्मरण – सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत.
सकाळी ७ ते ८:३० – चातुर्मासातील दुसरी एकादशी, वाचन – संतमेळा या पुस्तकातील पहिली गोष्ट ‘भक्त पुंडलिक’.
संध्याकाळी ५:३० ते ७- सायंस्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन.
रात्रौ ९ ते १० – प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती – जयदेवी जयदेवी जय गुरुमाई (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा.
बुधवार २९/०७/२०२६
अखंड नामस्मरण – सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत.
अनुग्रह – बुधवार २९/०७/२०२६.
सकाळी ७ ते ८:३० – प्रात:स्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन.
संध्याकाळी ५:३० ते ७ – गुरुपौर्णिमा सायंस्मरण.
रात्रौ ९ ते १० – सायंस्मरण पूर्ण भजन, गजर – आमुची गुरुदेवता, आरती – जयदेवी जयदेवी जय गुरुमाई (गुरुपादुकाष्टक घ्यावयाचे नाही) व प्रदक्षिणा.
शनिवार २५/०७/२०२६
अखंड नामस्मरण – सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत.
सकाळी ७ ते ८:३० – चातुर्मासातील पहिली एकादशी, वाचन – संतमेळा या पुस्तकातील पहिली गोष्ट ‘भक्त पुंडलिक’.
संध्याकाळी ५:३० ते ७- सायंस्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन.
रात्रौ ९ ते १० – प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) आरती – जयदेवी जयदेवी जय गुरुमाई (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा.
शनिवार ११/०७/२०२६
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन.
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १०:३० “चातुर्मासानंतरची एकादशी” भजन व प्रदक्षिणा.
गुरुवार २५/०६/२०२६
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन.
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १०:३० “चातुर्मासानंतरची एकादशी” भजन व प्रदक्षिणा.
गुरुवार ११/०६/२०२६
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन.
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १०:३० “चातुर्मासानंतरची एकादशी” भजन व प्रदक्षिणा.
बुधवार २७/०५/२०२६
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन.
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १०:३० “चातुर्मासानंतरची एकादशी” भजन व प्रदक्षिणा.
बुधवार १३/०५/२०२६
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन.
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १०:३० “चातुर्मासानंतरची एकादशी” भजन व प्रदक्षिणा.
सोमवार २७/०४/२०२६
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन.
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १०:३० “चातुर्मासानंतरची एकादशी” भजन व प्रदक्षिणा.
रविवार १९/०४/२०२६
अखंड नामस्मरण – सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत.
अनुग्रह – रविवार १९/०४/२०२६
सकाळी ७ ते ८:३० – प्रात:स्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन.
संध्याकाळी ५:३० ते ७ – सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १० – नित्योपासना.
सोमवार १३/०४/२०२६
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन.
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १०:३० “चातुर्मासानंतरची एकादशी” भजन व प्रदक्षिणा.
गुरुवार ०२/०४/२०२६
अखंड नामस्मरण – सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत.
अनुग्रह – गुरुवार ०२/०४/२०२६.
सकाळी ७ ते ८:३० – हनुमानजयंती प्रात:स्मरण, वाचन – कथासुमनहार या पुस्तकातील ‘मारुतीरायाची विरक्ती’ ही गोष्ट.
संध्याकाळी ५:३० ते ७ – सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १० – प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून) व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन, आरती – जयदेवी जयदेवी जय गुरुमाई (विज्ञापना घ्यावयाची नाही) व प्रदक्षिणा.
रविवार २९/०३/२०२६
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन.
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १०:३० “चातुर्मासानंतरची एकादशी” भजन व प्रदक्षिणा.
गुरुवार २६/०३/२०२६
सकाळी ७ ते ८:३० – प्रात:स्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन.
दुपारी १०:३० ते १२ – ‘रामनवमी’ भजन, वाचन – कथासुमनहार या पुस्तकातील ‘वाल्मिकऋषी’ ह्या गोष्टीपासून रामजन्मामधील ‘रघुवीर, रघुनंदन इत्यादी नावाने लोक संबोधू लागले’ पर्यंत.
संध्याकाळी ५:३० ते ७ – सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १० – ‘हनुमानजयंती’ प्रात:स्मरणातील भूपाळी सोडून अभंग १२ पर्यंत सलग. त्यानंतर अभंग १४वा घेऊन कुठलाही मोठा गजर, आरती – जयदेवी जयदेवी जय गुरुमाई व प्रदक्षिणा.
गुरुवार १९/०३/२०२६
अखंड नामस्मरण – सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत.
अनुग्रह – गुरुवार १९/०३/२०२६.
सकाळी ७ ते ८:३० – प्रात:स्मरण भजन व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन.
संध्याकाळी ५:३० ते ७ – सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १० – नित्योपासना.
रविवार १५/०३/२०२६
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन.
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १०:३० “चातुर्मासानंतरची एकादशी” भजन व प्रदक्षिणा.
शुक्रवार २७/०२/२०२६
सकाळी ७ ते ८:३० प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन.
संध्याकाळी ५:३० ते ७ सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १०:३० “चातुर्मासानंतरची एकादशी” भजन व प्रदक्षिणा.
सोमवार ९/०२/२०२६ ते रविवार १५/०२/२०२६
अखंड नामस्मरण
शनिवार दि. १४/०२/२०२६ रात्रौ १० पासून ते रविवार १५/०२/२०२६ रात्रौ १० वाजेपर्यंत.
रात्रौ १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंधूंकरिता व सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत भगिनींकरिता.
अनुग्रह – – रविवार १५/०२/२०२६
सकाळी ७ ते ८:३० – शिवाराधना प्रात:स्मरण व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन.
दुपारी १०:३० ते १२ – पाच मिनिटे नामस्मरण व नित्योपासना ‘श्रीगणपते’ पासून वारांच्या ८४ ओव्या, ‘गुरुराया तव स्मरणप्रतापे’ पर्यंत घेणे (हरिस्तुतिची सुरुवात – ‘जयमंगलं’ पासून करावी. कोणताही वार असला तरी पहिल्या दिवशी, सुरुवात सोमवारच्या ८४ ओव्यांपासूनच करावी) व त्यानंतर शिवाराधना दुपारचा कार्यक्रम.
संध्याकाळी ५:३० ते ७ – शिवाराधना सायंस्मरण व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १०:३० – शिवाराधना रात्रौस्मरण व प्रदक्षिणा.
रविवार १५/०२/२०२६ रोजी रात्रौ १० ते १२ शिवाराधना रात्रौस्मरण, यामध्ये शेवटच्या अभंगानंतर सिद्धारूढ पुण्यतिथी प्रात:स्मरण या कार्यक्रमातील ‘आजि सुदिन उगवला….’ हे पद, त्यानंतर ‘सांब सदाशिव’ हा गजर, आरत्या व प्रदक्षिणा.
गुरुवार २९/०१/२०२६
सकाळी ७ ते ८:३० – प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन.
संध्याकाळी ५:३० ते ७ – सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १०:३० – “चातुर्मासानंतरची एकादशी” भजन व प्रदक्षिणा.
गुरुवार २२/०१/२०२६
सकाळी ७ ते ८:३० – प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन.
संध्याकाळी ५:३० ते ७ – सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १०:३० – गणेशाराधना, वाचन – ‘गोपाळकाला’ या पुस्तकातील पहिल्या तीन गोष्टी व भजनानंतर प्रदक्षिणा.
मंगळवार २०/०१/२०२६
सकाळी ७ ते ८:३० – ‘गुरुमाय गुणगान’, गजर – आमुची गुरुदेवता, आरती – ओवाळू आरती.
संध्याकाळी ५:३० ते ७ – सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन.
रात्रौ ९ ते १० – प्रात:स्मरण भजन (भूपाळी सोडून), गजर – आमुची गुरुदेवता, आरती – जयदेवी जयदेवी जय गुरुमाई (विज्ञापना घ्यावयाची नाही).
सात दिवस अखंड नामस्मरण
सोमवार १२/०१/२०२६ रात्रौ १० पासून ते सोमवार १९/०१/२०२६ रात्रौ १० वाजेपर्यंत.
उत्सवाचे सातही दिवस रात्रौ १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंधूंकरिता व सकाळी ६ ते रात्रौ १० वाजेपर्यंत भगिनींकरिता अखंड नामस्मरण.
अनुग्रह – बुधवार दि. १४/०१/२०२६, शनिवार दि. १७/०१/२०२६ व सोमवार दि. १९/०१/२०२६.
मंगळवार १३/०१/२०२६ ते सोमवार १९/०१/२०२६
सकाळी ७ ते ८:३० – पुण्यतिथी प्रात:स्मरण व परमपूज्य आईंचे टेप प्रवचन.
दुपारी १०:३० ते १२ – पुण्यतिथी दुपारचा कार्यक्रम व परमपूज्य आई यांचे चरित्र यातील निवडक भागाचे वाचन.
संध्याकाळी ५:३० ते ७ – पुण्यतिथी सायंस्मरण व परमपूज्य आईंची ध्वनिमुद्रित अभंगवाणी.
रात्रौ ९ ते १०:३० – श्रीकृष्णप्रताप व प्रदक्षिणा.
बुधवार दि. ३१/१२/२०२५
सकाळी ७ ते ८:३० – प्रात:स्मरण भजन व नेमाचे वाचन
संध्याकाळी ५:३० ते ७ – सायंस्मरण भजन व नेमाचे वाचन
रात्रौ ९ ते १०:३० – “चातुर्मासानंतरची एकादशी” भजन व प्रदक्षिणा
सोमवार दि. १५/१२/२०२५