श्रीहरिमंदिरम्.org
Main Back Page
 
शाखेचे नाव : धुळे नकाणे रोड उषःकाल नगर
उपासना केंद्र :

नकाणे रोड, उषःकाल नगर,
सावरकर पुतळ्या जवळ, देवपूर,
धुळे

सेवा प्रमुख :

सौ. पुष्पा प्रमोद भट
अहिल्यादेवी नगर, मिलच्या पाठीमागे,
मारुती मंदिराजवळ, धुळे
पिन कोड - ४२४००१
फोन न. -  ९५५२५२४०१८

उपासनेविषयी माहिती :

दर रविवारी सकाळी भजनात बालोपासना सकाळी ७ ते ८.३०
दररोज सकाळी ७ ते ८.३० प्रात:स्मरण भजन
दररोज सायंकाळी ४ ते ५.३० सायंस्मरण भजन
दररोज रात्रौ ८ ते ९ नित्योपासना 
सर्व सर्व एकदिवसीय व सातदिवसीय उत्सव

Back Page
© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.
श्रीहरिमंदिरम्.org