श्रीहरिमंदिरम्.org
Main Back Page
 
शाखेचे नाव : रायगड दिवेआगर सिद्धनाथ मंदिर
उपासना केंद्र :

श्री. सिद्धनाथ मंदिर,
पहिली यात्रा, गणेश मंदिराजवळ,
मु. पो. दिवेआगर,
ता. श्रीवर्धन  जि. रायगड - ४०२४०४

सेवा प्रमुख :

सौ. शुभदा चंद्रकांत भाटकर,
तळामी विभाग,
मु. पो. दिवेआगर,
ता. श्रीवर्धन  जि. रायगड - ४०२४०४
मो. ०९४२१९२१४८१

उपासनेविषयी माहिती :

१) रविवार सकाळी ८ ते ९ बालोपासना व प्रात:स्मरण भजन 
२) सोमवारी नित्योपासना व सामुहिक एक जप माळ वेळ सायंकाळी ४ ते ५.१५
३) गुरुवार व शनिवार सायंकाळी ४ ते ५.३० वाराचे भजन
४) उत्सवातील जमणारी भजने वेळ सायंकाळी ४ ते ५.३०

Back Page
© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.
श्रीहरिमंदिरम्.org