श्रीहरिमंदिरम्.org
Main Back Page
 
शाखेचे नाव : धारवाड
उपासना केंद्र :

१)लक्ष्मी नारायण मंदिर,
रविवार पेठ, धारवाड,

२)श्री गणपती मंदिर,
मराठा कॉलनी व माळमड्डी

३)श्री अनंत ढवळे यांचे घरी,
पहिला क्रॉस, हल्याळ रोड,
नारायणपूर

४)श्री सीताराम मंदिर,
एम्मीकेरीच्या समोर, माळ मड्डी,
स्टेशन रोड, धारवाड

सेवा प्रमुख :

श्री अनंत काशिनाथ ढवळे
पहिला क्रॉस, हल्याळ रोड,
असिसटंट कमिश्नर यांचे बंगल्या समोर,
नारायणपूर, धारवाड,
पिन कोड - ५८०००१.

उपासनेविषयी माहिती :

सोमवार सायंकाळी ६ ते ७.३० - लक्ष्मी नारायण मंदिर,

रविवार सकाळी ८ ते ९ बालोपासना - श्री गणपती मंदिर,

सायंकाळी ४ ते ५.३० - श्री अनंत ढवळे यांचे घरी

सायंकाळी ६ ते ७.३० - श्री सीताराम मंदिर

Back Page
© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.
श्रीहरिमंदिरम्.org