श्रीहरिमंदिरम्.org
Main Back Page
 
शाखेचे नाव : अंबरनाथ (पूर्व)
उपासना केंद्र :

सिद्धाई भजन मंडळ - अंबरनाथ
प्लॉट क्र. ३७७, दीप प्रसाद,
साई विभाग, डॉ लापसिया हॉस्पिटल समोर,
अंबरनाथ (पूर्व)

सेवा प्रमुख :

श्री वसंत खंडू पवार
१२ ओमकार अपार्टमेंट
निलयोग नगर वडवली बीकेबीन रोड 
अंबरनाथ (पूर्व ), जि. ठाणे. ४२५५०१                 फोन न. ०२५१ २६०७९९८, ०९३२४३६६१२३

उपासनेविषयी माहिती :

रविवार, प्रात:स्मरण भजन व बालोपासना,७ ते ८. ३०
रविवार, सायंकाळी भजन  ४ ते ५. ३०
मंगळवार , सायंकाळी भजन  ४ ते ५. ३०
गुरूवार, नित्योपासना सायंकाळी ४ ते ५
शुक्रवार, सायंकाळी भजन  ४ ते ५. ३० चातुर्मासातील सर्व एकादशीचे भजन सकाळी ७ ते ८.३०,
श्रीहरी प्रेम लहरी (भजन भाग २) मधील सर्व उत्सवातील भजने

Back Page
© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.
श्रीहरिमंदिरम्.org