श्रीहरिमंदिरम्.org
Main Back Page
 
शाखेचे नाव : मुंबई पश्चिम बांद्रे (पूर्व)
उपासना केंद्र :

सिद्धकला परमार्थ सेवा मंडळाचे समाजमंदिर,
श्रीहरिमंदिर मार्ग, इमारत क्र. ब-२४० च्या बाजुला,
शासकीय वसाहत, वांद्र (पूर्व)

सेवा प्रमुख :

श्री. मृगेंद्र वसंत परब
अध्यक्ष-सिद्धकला परमार्थ सेवामंडळ (बांद्रा पू)
समाजमंदिर, श्रीहरिमंदिर मार्ग,
तृतीय श्रेणी इमारत क्र. ब-२४० च्या शेजारी,
महाराष्ट्र नगर शासकीय वसाहत,
बांद्रे (पूर्व), मुंबई पिन कोड - ४०००५१.

उपासनेविषयी माहिती :

सायंकाळी ४ ते ५:३० प्रातस्मरण/सायंस्मरण आळीपाळीने,
रात्रौ ९ ते १० नित्योपासना,
रविवार सकाळी ८ ते ९ बालोपासना

Back Page
© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.
श्रीहरिमंदिरम्.org