श्रीहरिमंदिरम्.org
Main Back Page
 
शाखेचे नाव : मुंबई पश्चिम बोरिवली (प) बाभई
उपासना केंद्र :

चोगले कुटुंबांचे श्री विठ्ठल मारुती पंचायतन देवस्थान (राममंदिर) 
राममंदिर मार्ग, बाभई, बोरीवली (पश्चिम),    मुंबई-४०००९१.

सेवा प्रमुख :

कु. स्मिता मनोहर चोगले
घर क्रमांक २/१६, बाभई, लोकमान्य टिळक रोड, 
बोरीवली (पश्चिम), मुंबई- ४०००९१.
फोन नं.: ०२२ - २८९९ १६८८
मोबाईल नं.: +९१ - ९९२०० ९०२४१

उपासनेविषयी माहिती :

दररोज दुपारी ४ ते ५.३० वारांचे भजन 
दर गुरुवारी रात्रौ ९ ते १० नित्योपासना 
दर एकादशीला रात्रौ ८.३० ते १० चातुर्मासानंतरची एकादशी रात्रौस्मरण भजन 
दर रविवारी सकाळी ७.४५ ते ८.४५ बालोपासना
चातुर्मासातील एकादशीला सकाळी ७.३० ते ९.०० एकादशीचे भजन 
दुपारी ४ ते ५.३० वारांचे सायंस्मरण भजन 
रात्रौ ९ ते १० वारांचे प्रात:स्मरण भजन 
प.पू. आईंचा पुण्यतिथी उत्सव घेण्यात येतो.
तसेच इतर उत्सव राममंदिराने दिलेल्या वेळेनुसार घेण्यात येतात.

Back Page
© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.
श्रीहरिमंदिरम्.org