श्रीहरिमंदिरम्.org
Main Back Page
 
शाखेचे नाव : रेवदंडा
उपासना केंद्र :

परमार्थ निकेतन, नारायण आळी, रेवदंडा,मु.पो.रेवदंडा 

सेवा प्रमुख :

२)श्री आशिष धनंजय वासुदेव,

मु. पो. रेवदंडा (पारनाका),
एस. टी. डी. बूथ, बाजारपेठ,
ता. अलिबाग, जि. रायगड, पिन कोड - ४०२२०२.

मो.नंञ8149394152

उपासनेविषयी माहिती :

नेमाचे प्रातःस्मरण व सायंस्मरण (आलटून पालटून )वेळ-संध्याकाळी 4 ते 5.30 दर रविवारी बालोपासना (सकाळी 7 ते 8.30) नित्योपासना 84 ओव्या व येणाऱ्या उत्सवाचा सराव. चार्तुमासातील एकादशी सकाळी 7 ते 8.30 चार्तुमासानंतरची एकादशी राञौ 9 ते 10.30 परमार्थमार्ग प्रदिप भाग 2 मधील सर्व उत्सव, पुण्यतिथी, महाशिवराञी, ऋषीपंचमी, सात दिवसीय सप्ताह व नावराञौ उत्सव दहा दिवस सात दिवसीय अखंड नामस्मरण - पुण्यतिथी व ऋषीपंचमी उत्सव.

Back Page
© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.
श्रीहरिमंदिरम्.org