श्रीहरिमंदिरम्.org
Main Back Page
 
शाखेचे नाव : अलोरे शिरगांव
उपासना केंद्र :

श्री हनुमान मंदीर, शिरगांव (खालची वाडी)

सेवा प्रमुख :

श्री. सदानंद रामक्रुष्ण देवळेकर                             मु. पो. शिरगांव (बाजारपेठ), 
ता. चिपळुण, जि. रत्नागिरी-४१५६०२.
फोन क्रमांक: ९६०४२५१८७०

उपासनेविषयी माहिती :

रविवारी सकाळी ७.०० ते ८.३० बालोपासना
एक आठवडा प्रात:स्मरण भजन व एक आठवडा सायंस्मरण भजन सायंकाळी ४.०० ते ५.३०
नित्योपासना सोमवार रात्रौ. ९.०० ते १०.००
चार्तुमासातील एकादशी, चार्तुमासानंतरची एकादशी, विजयादशमी, तुलसीविवाह, दत्ताराधना, गणेशाराधना, गुरुपौर्णिमा, एक दिवसाच्या उत्सवादिवशी अखंड नामस्मरण, वार्षिक सप्ताह.

Back Page
© 1981-,परमार्थ निकेतन ट्रस्ट, बेळगांव. सर्व हक्क राखीव.
श्रीहरिमंदिरम्.org